Chandramukhi | "माझी लाडकी चंद्रमुखी", विश्वास पाटलांची खास पोस्ट
2022-05-02
5
चंद्रमुखी या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी चंद्रमुखीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्यांनी प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या सिनेमाच्या टीमचं कौतुकही केलं. Reporter- Atisha Lad, Video Editor- Omkar Ingale